Takatak 2 : टॉपलेस होत 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीने दिला होता सर्वात बोल्ड सीन; पार्ट २ होतोय रिलीज

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मराठमोळी अभिनेत्री प्रणाली भालेराव ही मराठी मनोरंजनसृष्टीतील सर्वात बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते.

Pranali Bhalerao photos | Instagram/@pranalibofficial

टकाटक या चित्रपटातून तिनं मराठी फिल्मी दुनियेत पदार्पण केलं होतं. मात्र पहिल्याचं चित्रपटानंतर तुला तुफान लोकप्रियता मिळाली. तिचा दुसरा चित्रपट टकाटक २ हा येत्या १९ ऑगस्टला रिलीज होतोय.

Pranali Bhalerao Bikini Photo | Instagram/@pranalibofficial

टकाटक या चित्रपटात तिनं मराठीतील आजवरचे सर्वात बोल्ड सीन दिले आहेत. यामुळं अनेकांनी तिच्या धाडसाचं कौतुक देखील केलं होतं.

Pranali Bhalerao Bold Photo | Instagram/@pranalibofficial

बिकिनी परिधान केलेल्या प्रणालीने चाहत्यांना भर थिएटरच्या एसीत घाम फोडला होता.

Pranali Bhalerao In Takatak | Instagram/@pranalibofficial

टकाटकमधील ‘ये चंद्राला’ हे गाणं सोशल मीडियावर खूप चर्चेत होतं. हे गाणं मराठीमधील आतापर्यंतचं सर्वात बोल्ड गाणं म्हटलं जातं.

Pranali Bhalerao Hot Scene | Instagram/@pranalibofficial

'टकाटक २' या चित्रपटात तरुणाई कोणत्या चुका करते यावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये तरुणाईसह सर्व वयोगटातील प्रेक्षकांना एक संदेश देण्यात आला आहे.

Pranali Bhalerao in takatak movie | Instagram/@pranalibofficial

२०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या या टकाटक चित्रपटामधील या बोल्ड सीनने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. यात प्रणाली चक्क टॉपलेस झाली होती.

Pranali Bhalerao Topless Photo in Takatak | Instagram/@pranalibofficial

‘टकाटक’प्रमाणेच ‘टकाटक २’ या चित्रपटाचं देखील बरचसं चित्रीकरण गोव्यात झालं आहे. म्हणजेच गोव्याचं निसर्ग सौंदर्य आणि धमाल-मस्ती यामध्ये पाहायला मिळेल.

Pranali Bhalerao in swimming pool | Instagram/@pranalibofficial

प्रणाली चित्रपटांसोबतच सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. तिचे ग्लॅमरस फोटो कायम चर्चेत असतात. इन्स्टाग्रामवर तिचे ५० हजारांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

swimming pool Instagram | Instagram/@pranalibofficial

प्रणालीला अलिकडेच महाराष्ट्रातील सर्वात प्रभावी (The Most Desirable Women) Top 10 महिलांच्या यादीत स्थान मिळालं होतं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

swimming pool The Most Desirable Women | Instagram/@pranalibofficial