Tanning Tips In Marathi : टॅनिंगचं टेंशन सोडा, आजपासून हा उपाय करा

Chandrakant Jagtap

घरीच दूर करा टॅनिंग

उन्हाळ्यात अनेकांना टॅनिंगची समस्या होते, तुम्ही ती घरीच सहज दूर करू शकता.

Tanning Tips In Marathi | SAAM TV

टोमॅटोचा रस

टोमॅटोचा रस टॅनिंग दूर करण्यासाठी उपयुक्त आहे, तुम्ही प्रभावित भागावर तो नियमित लावू शकता.

Tanning Tips In Marathi | SAAM TV

बटाट्याचा रस

बटाटा देखील टॅनिंग दूर करण्यात खूप प्रभावी आहे, याचा रस तुम्ही प्रभावित भागावर लावू शकता.

Tanning Tips In Marathi | SAAM TV

काकडीही प्रभावी

काकडीचा वापर करून देखील शरीरावरील टॅनिंग दूर केले जाऊ शकते.

Tanning Tips In Marathi | SAAM TV

कोरफड करेल मदत

प्रभावित भागावर रात्री कोरफड लावल्यास टॅनिंग दूर करण्यासाठी मदत होऊ शकते.

Tanning Tips In Marathi | SAAM TV

संत्र्याची साल

संत्र्याच्या सालीचं पावरड बनवून ते दुधात किंवा दह्यात घाला आणि प्रभावित भागावर लावा. असे केल्याने टॅनिंग दूर होते.

Tanning Tips In Marathi | SAAM TV

NEXT : रात्री नख का कापू नये

Nails Cutting After Evening | SAAM TV