Tanvi Mundle : नजरेला नजर भिडली अन् माझी झोप उडाली; चाहत्याची लक्षवेधी कमेंट

Ruchika Jadhav

तन्वी मुंडलेचं सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.

Tanvi Mundle | Instagram

तिच्या दमदार अभिनयाने खूप कमी काळात तिने यश संपादन केलं.

Tanvi Mundle | Instagram

मराठी मालिका विश्वात तन्वी आपलं नशीब आजमावत आहे.

Tanvi Mundle | Instagram

‘पाहिले न मी तुला’ या मालिकेत ती पहिल्यांदा झळकली.

Tanvi Mundle | Instagram

तन्वीचा चाहता वर्ग फार मोठा आहे.

Tanvi Mundle | Instagram

‘पाहिले न मी तुला’ या मालिकेत तिने मनू हे पात्र साकारल होतं.

Tanvi Mundle | Instagram

तिला लहानपणापासून अभिनयाची आवड होती.

Tanvi Mundle | Instagram

भाग्य दिले तू मला या मालिकेत सध्या ती काम करत आहे.

Tanvi Mundle | Instagram
Deepika Pilli | Instagram