Tara Sutaria: ये इश्क रंग लायेगा! ताराचा ग्लॅमरस लूक

साम टिव्ही ब्युरो

बॉलिवुड अभिनेत्री तारा सुतारिया ही तिच्या ग्लॅमरस लुकमुळे नेकमीच चर्चेत असते.

Tara Sutaria | Instagram

अभिनेत्री तारा सुतारियाने 'स्टुडंट ऑफ द इयर 2' या चित्रपटातून बॉलिवूड इंडस्ट्रीत पाऊल ठेवले आहे.

Tara Sutaria | Instagram

हिंदी चित्रपटसृष्टीत ताराने तिचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

Tara Sutaria | Instagram

सोशल मीडियावर ताराचा मोठा फॅनफॉलोविंग आहे.

Tara Sutaria | Instagram

हल्लीच ताराने तिचे ग्लॅमरस अदांजातील फोटो शेअर केले आहेत.

Tara Sutaria | Instagram

ताराच्या या स्टायलिश अदांजातील फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

Tara Sutaria | Instagram

ताराचे ग्लॅमरस फोटो सध्या तूफान व्हायरल होत आहेत.

Tara Sutaria | Instagram

NEXT:Gautami Patil|कसं काय पाटील बरं हाय का?