Aradhana Sharma: 'तारक मेहता' फेम आराधनाच्या बोल्ड स्टाईलने चाहते बेभान!

साम टिव्ही ब्युरो

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आराधना शर्मा सध्या ट्रेंडिगमध्ये आहे.

Aradhana Sharma | Saam Tv

सोशल मीडियावर आराधना तिचे फोटो शेअर करत असते.

Aradhana Sharma | Saam Tv

आराधनाच्या बोल्ड आणि हॉटलूकने चाहत्यांना घायाळ केले आहेत.

Aradhana Sharma | Saam Tv

नुकतेच आराधनाने थ्रि पीस ड्रेसमधले फोटो शेअर केले आहेत.

Aradhana Sharma | Saam Tv

या फोटोतील आराधनाची बोल्ड स्टाईल चाहत्याचे लक्ष वेधून घेत आहे.

Aradhana Sharma | Saam Tv

हटके स्टाईलमध्ये आराधनाने पोझ देत हे फोटोशूट केलं आहे.

Aradhana Sharma | Saam Tv

आराधनाने तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेत दिप्तीची भूमिका साकारली आहे.

Aradhana Sharma | Saam Tv