Munmun Dutta: गोकुळधाम नगरीतल्या बबीताचं जेठालालला नाही तर साऱ्यानांच 'वेड'

साम टिव्ही ब्युरो

टेलिव्हिजनवरील तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका कोणाला माहीत नाही असं म्हणालयाच नको.

Munmun Dutta | Instagram

तारक मेहता या मालिकेतील प्रत्येक पात्र साऱ्यानांच ठाऊक आहे.

Munmun Dutta | Instagram

या मालिकेतील बबिता भाभी हे पात्र काहीसं जास्तीच भाव खात आहे.

Munmun Dutta | Instagram

सोशल मीडियावर देखील बबिताने चाहत्यांना वेड लावलं आहे.

Munmun Dutta | Instagram

बबिताच्या फोटोंवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहे.

Munmun Dutta | Instagram

वेगवेगळ्या स्टायलिश अंदाजातील बबिता लाखोच्या मनावर राज्य करते आहे.

Munmun Dutta | Instagram

सोशल मीडियावर बबीता कमालीची सक्रिय असते.

Munmun Dutta | Instagram

NEXT: Hina Khan| स्टायलिश दिसायचय! हिनाची ट्रेडिंग फॅशन नक्की ट्राय करा