मुलांना आवडतील असे टेस्टी फिंगर फूड्स

कोमल दामुद्रे

मुलांसाठी स्नॅक्स बनवणे हे सगळ्यात कठीण काम आहे. त्यात पार्टी असेल तर त्यावेळी काय करावे हे समजत नाही अशावेळी हे पर्याय फायदेशीर ठरतील.

Party food | canva

चिकन पॉपकॉर्नऐवजी आपण पनीर पॉपकॉर्न स्नॅक्स म्हणून ठेवू शकतो.

Chicken popcorn | Canva

फ्रेंच फ्राइज हे सगळ्यांना आवडते व सगळ्या पार्टीत ते स्वाद देखील वाढवते.

French fries | Canva

घरच्या घरी आपण मोजरेला स्टिक्स देखील बनवू शकतो.

mozzarella sticks | Canva

पिझ्झा पफ बनवण्यासाठी आपण रवा आणि गव्हाच्या पिठाचा वापर करु शकतो.

Pizza puff | Canva

तसेच पार्टीसाठी आपण पोटॅटो गार्लिक बाइट्स देखील बनवू शकतो.

Potato garlic bites | Canva

सगळ्यात सोपे पण टेस्टी असे अनियन रिंग्स घराच्या घरी आपण बनवून पार्टीची शान वाढवू शकतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Onion rings | Canva