Cricketer Mithali Raj: टीम इंडियातील सर्वात सुंदर महिला क्रिकेटपटू

Satish Daud-Patil

टीम इंडिया क्रिकेटपटू

टीम इंडियाची महान क्रिकेटपटू मिताली राज सध्या क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे.

Mithali Raj | Instagram

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

मितालीने काही महिन्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

Mithali Raj | Instagram

सोशल मीडियावर सक्रिय

मिताली राज सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे.

Mithali Raj | Instagram

सोशल मीडियावर पोस्ट

मिताली राज वेळो-वेळी आपले फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

Mithali Raj | Instagram

मिताली राज इन्स्टाग्राम

मिताली राजने इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.

Mithali Raj | Instagram

मिताली राज फोटो

मिताली राज या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Mithali Raj | Instagram

भरपूर कमेंटस

मिताली राजच्या या पोस्टवर युजर्सनी भरपूर कमेंटस केल्या आहेत.

Mithali Raj | Instagram

गोलंदाजांचा समाचार

एकवेळ मैदानात मिताली आपल्या बॅटने प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांचा समाचार घ्यायची.

Mithali Raj | Instagram

‘शाबाश मिट्ठू’ चित्रपट

काही दिवसांपूर्वी मितालीच्या जीवनावरील ‘शाबाश मिट्ठू’ चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.

Mithali Raj | Instagram

NEXT: दारू असली की नकली, कसं ओळखायचं?

identify genuine liquor | Saam TV