WhatsApp New Edit Feature: मेसेज पाठवल्यानंतरही एडिट करता येणार; वाचा नवं फीचर कसं वापराल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

व्हॉट्सअॅपचं नवं फीचर

व्हॉट्सअॅपच्या नवी 'EDIT Message' फीचरमुळे यूजर्सना आता सेंड केलेला टेक्स्ट मेसेज एडिट करता येणार आहे.

WhatsApp | Saam TV

रोलआऊटची घोषणा

मेटाने फीचरच्या ऑफिशियल रोलआउटची घोषणा केली आहे.

WhatsApp | Saam TV

15 मिनिटात एडिटचा पर्याय

मेसेज पाठवल्यानंतर 15 मिनिटांत एडिट केला शकतो. या दरम्यान तुम्ही कितीही वेळा मेसेज एडिट करू शकता.

WhatsApp | Saam TV

...तर एडिटचा पर्याय नाही

15 मिनिटांनंतर मात्र मेसेज एडिट पर्याय उपलब्ध होणे बंद होईल.

WhatsApp | Saam TV

एडिट करण्याचा मेसेज ठरवा

व्हॉट्सअॅपचं लेटेस्ट व्हर्जन अपडेट करा आणि मेसेज पाठवल्यानंतर तुम्हाला कोणता मेसेज एडिट करायचा आहे ते ठरवा.

WhatsApp | Saam TV

लाँग टॅप करा

या मेसेजवर लाँग टॅप केल्यावर तुम्हाला अनेक पर्याय दिसतील, ज्यामध्ये तुम्हाला Edit Messageचा पर्याय दिसेल.

WhatsApp | saam tv

EDIT Message ऑप्शन निवडा

एडिट मेसेजवर टॅप केल्यानंतर तुम्ही पाठवलेल्या मेसेजमध्ये बदल करू शकाल आणि मूळ मेसेजच्या जागी एडिटेड मेसेज दिसेल.

WhatsApp | Saam TV

एडिटेड मेसेज लिहून येईल

कोणत्याही प्रकारचा गोंधळ टाळण्यासाठी मेसेजखाली एडिटेड मेसेज लिहून येईल. यामुळे एडिट केलेला मेसेज ओखळणे सोपं होईल.

WhatsApp | Saam TV

NEXT : चहा प्यायल्यानंतर ही चूक करताय? गंभीर आजाराचा धोका

Drinking Tea | Yandex