ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
‘बिग बॉस १५’ची विजेती आणि ‘नागिन ६’ फेम अभिनेत्री तेजस्वी प्रकाश
तेजस्वी केवळ तिच्या अभिनयासाठीच नाही तर तिच्या बोल्ड स्टाइलसाठीही ओळखली जाते
टीव्ही अभिनेत्री तेजस्वी प्रकाशचे फोटो व्हायल होत आहेत
तेजस्वी प्रकाशचे सोशल मीडियावर खूप चाहते आहेत.
तेजस्वी केवळ तिच्या अभिनयासाठीच नाही तर तिच्या बोल्ड स्टाइलसाठीही ओळखली जाते
तेजस्वी प्रकाशने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे
तेजस्वी मनोरंजनविश्वातली लोकप्रिय अभिनेत्री आहे.