Photos: तेजस्वी प्रकाशचा ग्लॅमरस लूक पाहून चाहतेही घायाळ!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

'बिग बॉस 15' आणि 'नागिन 6' फेम तेजस्वी प्रकाश सध्या चर्चेत आहे. तिच्या नागिनच्या व्यक्तिरेखाने तिने चाहत्यांची मने जिंकली आहे.

Tejasswi Prakash | Instagram

तेजस्वी प्रकाश सोशल मीडियावर खूप सक्रिय नेहमी असते. नुकतेच तिने तिच्या जबरदस्त फोटोशूटचे फोटो पोस्ट केले आहे. तेजस्वी प्रकाशने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अनेक फोटो शेअर केले आहेत.

Tejasswi Prakash | Instagram

या फोटोंमध्ये तेजस्वी प्रकाश खूपच सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे.

Tejasswi Prakash | Instagram

तेजस्वी प्रकाशने तिच्या मनमोहक अभिनयाने चाहत्यांची माने जिंकली आहे.

Tejasswi Prakash | Instagram

तेजस्वी प्रकाशच्या मेकअप आणि हावभावाने त्याच्या लुकला चार चांद लागले आहेत.

Tejasswi Prakash | Instagram

तेजस्वी प्रकाशने आपल्या लेटेस्ट फोटोशूटने चाहत्यांना घायाळ केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tejasswi Prakash | Instagram