Tejasswi Prakash: वाघाची शिकार एका हरणीने केली...

Shivani Tichkule

नवीन फोटो

तेजस्वी प्रकाशने नुकतेच तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.

Tejasswi Prakash Photoshoot | Instagram

लेटेस्ट फोटो

लेटेस्ट फोटोमध्ये तेजस्वीचा हटके अंदाज पाहायला मिळत आहे.

Tejasswi Prakash Style | Instagram

नागीण ६

तेजस्वी नागीण ६ या मालिकेमुळे आता घराघरात ओळखली जाते

Tejasswi Prakash Dress | Instagram

अभिनेत्री

बिग बाॅस 15 मधून खरी ओळख मिळवणारी टिव्ही अभिनेत्री तेजस्वी प्रकाश नेहमी चर्चेत असते.

Tejasswi Prakash Smile | Instagram

व्हायरल

सोशल मीडियावर तेजस्वीचे फोटो व्हायरल होत आहेत.

Tejasswi Prakash BF | Instagram

फोटो

ती सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Tejasswi Prakash Look | Instagram

सक्रिय

तेजस्वी सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Tejasswi Prakash Instagram | Instagram

चर्चेतली अभिनेत्री

अभिनेता करण कुंद्राशी तिचं असलेलं नातं तर कायमच चर्चेत असतं.

Tejasswi Prakash Movie | Instagram

Next : अनुषा दिसते की नाही सुंदर बार्बी डॉल सारखी