Tejasswi prakash: चम-चम करता है ये...तेजस्वीचा कातिलाना अंदाज!

साम टिव्ही ब्युरो

तेजस्वी प्रकाश हिंदी टेलीव्हिजनविश्वातले लोकप्रिय नाव आहे. 

Tejasswi prakash | Saam Tv

हिंदी मालिका, रिअ‍ॅलिटी शोजमधून तेजस्वीने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. 

Tejasswi prakash | Saam Tv

तेजस्वी तिच्या सोज्वळ आणि आकर्षक सौंर्दय तसेच अभिनयामुळे प्रकाशझोतात आली आहे.

Tejasswi prakash | Saam Tv

सोशल मीडियवर देखील तेजस्वीला तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहायला आवडते.

Tejasswi prakash | Saam Tv

नुकतेच तेजस्वीने तिचे ब्लॅक ड्रेसमधील फोटो पोस्ट केले आहेत.

Tejasswi prakash | Saam Tv

काहीतासांतच तेजस्वीच्या या फोटोंना हजारोमध्ये लाईक्स आले आहेत.

Tejasswi prakash | Saam Tv

सोशल मीडियावर तेजस्वी तिच्या पर्सनललाईफसह ट्रेडिंगमध्ये आहे.

Tejasswi prakash | Saam Tv