Tejaswi Prakash: 'आज तोह दिल, पाणी पाणी हो गया'... तेजस्वीचं ग्लॅमरस फोटोशूट

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री तेजस्विच्या सौंदर्याच्या सध्या तुफान चर्चा सुरु आहेत

Tejaswi Prakash | Instagram

‘बिग बॉस १५’ची विजेती आणि ‘नागिन ६’ फेम अभिनेत्री तेजस्वी प्रकाश सध्या ट्रेडिंगमध्ये आहे.

Tejaswi Prakash | Instagram

तेजस्वी प्रकाश तिच्या दिलखुलास स्वभावामुळे नेहमीच सर्वांचं लक्ष वेधून घेत असते

Tejaswi Prakash | Instagram

सोशल मीडियावर तेजस्वीच्या नव्या फोटोंनी धुमाकूळ घातला आहे.

Tejaswi Prakash | Instagram

तेजस्ववीच्या बोल्डनेस पाहून चाहते भलतेच थक्क झाले आहेत.

Tejaswi Prakash | Instagram

सोशल मीडियावर तेजस्वीच्या लूकवर भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत.

Tejaswi Prakash | Instagram

NEXT:Shivangi Joshi| शिवांगीचा क्लासिक अदांज पाहाच!