Tejaswini Pandit: पाहिले मी तुला अन् जीव झाला येडापिसा..

साम टिव्ही ब्युरो

मराठीतील अभिनेत्री तेजस्वीनी पंडीत सौंदर्याने साऱ्यानांच मोहिनी घालते.

Tejaswini Pandit | Instagram @tejaswini_pandit

तेजस्वीनी ही टॉपच्या सुदंर अभिनेत्रीमध्ये गणली जाते.

Tejaswini Pandit | Instagram @tejaswini_pandit

तेजस्वीनीचं सौंदर्य पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

Tejaswini Pandit | Instagram @tejaswini_pandit

हल्लीचं तेजस्वीनीने तिचे फोटो पोस्ट केले आहेत.

Tejaswini Pandit | Instagram @tejaswini_pandit

भगव्या साडीत तेजस्वीनी अप्रतिम दिसत आहे.

Tejaswini Pandit | Instagram @tejaswini_pandit

मोकळ्या केसांसह तेजस्वीनीने साजेसा मेकअपने लूक पूर्ण केला आहे.

Tejaswini Pandit | Instagram @tejaswini_pandit

तेजस्वीनीचे फोटो सध्या ट्रेडिंगमध्ये आहेत.

Tejasvini Pandit Photos | Instagram @tejaswini_pandit

NEXT: Tejashri Pradhan| सहा सासवांची लाडकी सून जान्हवीचा Modern लूक