Gayatri Datar: सोज्वळ अन् सुंदर, गायत्रीचे सौंदर्य उजळलं...

Chetan Bodke

‘तुला पाहते रे’

झी मराठीवरील ‘तुला पाहते रे’ या मालिकेमुळे गायत्री दातार प्रचंड चर्चेत आली.

Gayatri Datar Photos | Instagram/ @gayatridatarofficial

कलाकार...

मालिकेमध्ये सुबोध भावे, गायत्री दातार व शिल्पा तुळसकर यांनी मुख्य भूमिका साकारली आहे.

Gayatri Datar Photos | Instagram/ @gayatridatarofficial

टेलिव्हिजन इंडस्ट्रीत डेब्यू

‘तुला पाहते रे’ मधून अभिनेत्रीने टेलिव्हिजन इंडस्ट्रीत डेब्यू केले.

Gayatri Datar Photos | Instagram/ @gayatridatarofficial

‘बिग बॉस मराठी ३’ स्पर्धक

त्यासोबतच गायत्री दातारने ‘बिग बॉस मराठी ३’ मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.

Gayatri Datar Photos | Instagram/ @gayatridatarofficial

बिग बॉसनंतर लोकप्रियता

तिने बिग बॉसमध्ये सहभाग घेतल्यानंतर तिच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली होती.

Gayatri Datar Photos | Instagram/ @gayatridatarofficial

सोशल मीडियावर सक्रिय

गायत्री कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Gayatri Datar Photos | Instagram/ @gayatridatarofficial

फोटोंची चर्चा

अभिनेत्रीच्या फोटोंची नेहमीच चाहत्यांमध्ये चर्चा होत असते.

Gayatri Datar Photos | Instagram/ @gayatridatarofficial

नव्या फोटोंची चर्चा

गायत्रीच्या नव्या फोटोंनी प्रेक्षकांचे लक्ष वेधले.

Gayatri Datar Photos | Instagram/ @gayatridatarofficial

सौंदर्याची क्रेझ

नुकतंच अभिनेत्रीने काही फोटो शेअर केले आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा तिच्या सौंदर्याची चर्चा होते.

Gayatri Datar Photos | Instagram/ @gayatridatarofficial

NEXT: नोराच्या साधेपणानं नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं...

Nora Fatehi Photos | Instagram/ @norafatehi