Chetan Bodke
अभिनेत्री हृता दुर्गुळेचा आज ३० वा वाढदिवस आहे. तिचा जन्म १२ सप्टेंबर १९९३ रोजी झाला होता.
हृता कायमच अभिनयामुळे चर्चेत असते, त्याप्रमाणेच ती वैयक्तिक आयुष्यामुळे ही चर्चेत असते.
हृताच्या वाढदिवसानिमित्त, तिच्या हातावरील टॅटूची चर्चा होते. टॅटूचा अर्थ काय? हे आपण जाणून घेऊया.
हृताच्या उजव्या हाताच्या मनगटावर ‘hdp’ हे अक्षर असलेला टॅटू आहे.
हृताच्या हातावर असलेल्या hdp चा अर्थ H म्हणजे हृता, D म्हणजे ध्रुवी, आणि P म्हणजे पुर्वा असं आहे.
तिघींचंही मैत्रीचं
ऋता, ध्रुवी आणि पूर्वा यांच्यातील मैत्रिचं नातं खूप घट्ट आहे, त्यामुळे तिघींनीही सारखाच टॅटू आपल्या हातावर कोरला आहे.
हृता नाटक, मालिका आणि चित्रपट या तीनही माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.
अभिनेत्रीने ‘दुर्वा’ मालिकेतून टिव्ही इंडस्ट्रीमध्ये डेब्यू केलं होतं. तर ‘अनन्या’ चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केले होते.
हृताने गेल्यावर्षी मे महिन्यामध्ये हिंदी टेलिव्हिजन दिग्दर्शक प्रतिक शाहसोबत लग्नगाठ बांधली.