Shruti Marathe: जरी ची सारी नेसून कवरी सुंदर दिसशील गं... श्रुतीचं साडीतलं सौंदर्य!

साम टिव्ही ब्युरो

मराठी टीव्ही आणि चित्रपटांमधील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून श्रृतीच्या नावाचा उल्लेख करावा लागेल.

Shruti Marathe | Instagram @shrumarathe

श्रुतीला 'सौंदर्याची परी' म्हणून ओळखले जाते.

Shruti Marathe | Instagram @shrumarathe

अभिनेत्री श्रुती मराठेनी आपल्या सौंदर्याने आणि मोहक अदांनी प्रेक्षकांना नेहमीच घायाळ केलं आहे

Shruti Marathe | Instagram @shrumarathe

मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री श्रुती मराठेच्या पोस्टने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Shruti Marathe | Instagram @shrumarathe

श्रुतीचं साडीतलं सौंदर्य पाहून चाहते तिच्या प्रेमात न्हाऊन गेले आहेत.

Shruti Marathe | Instagram @shrumarathe

श्रुती अनेकदा तिचे साडीतले फोटो पोस्ट करते .

Shruti Marathe | Instagram @shrumarathe

पारंपारिक वेशात श्रुती तिच्या चाहत्यांची मने जिंकते.

Shruti Marathe | Instagram @shrumarathe

सोशल मीडियावर श्रुती कमालीची सक्रिय असते. श्रुती तिच्याविषयीच्या अपडेट देत असते.

Shruti Marathe | InsInstagram @shrumarathe tagram

NEXT:Gauri Kulkarni|फारच सुदंर...! गौरीला पाहताच चाहते प्रेमात