Hustle 2.0 Show : 'बदमाश छोरा' MC Square ठरला हसल 2.0' चा विजेता!

साम टिव्ही ब्युरो

छोट्या पडद्यावरील रिअॅलिटी शो 'MTV हसल 2.0' ला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळतेय आहे.

Hustle 2.0 Show | Saam Tv

नुकताच रिअॅलिटी शो 'MTV हसल 2.0' चा ग्रँड फिनाले फार पडला.

Hustle 2.0 Show | Saam Tv

शोच्या दुसऱ्या पर्वाचा विजेता अभिषेक बैसला उर्फ ​​एमसी स्क्वेअर ठरला आहे.

Hustle 2.0 Show | Saam Tv

सोशल मीडियावर एमसी स्क्वेअरने राम राम आणि बदमाश छोरा ह्या दोन गाण्यांनी प्रेक्षकांना वेड लावले आहे.

Hustle 2.0 Show | Saam Tv

सोशल मीडियावर एमसी स्क्वेअरचा मोठा चाहतावर्ग आहे.

Hustle 2.0 Show | Saam Tv

मूळच्या हरियाणा येथील एमसी स्क्वेअरचं खरं नाव अभिषेक बैसला आहे.

Hustle 2.0 Show | Saam Tv

२०१८ मध्ये एमसी स्क्वेअरने हिप हॉप मजहब या गाण्यानं करिअरला सुरूवात केली आहे.

Hustle 2.0 Show | Saam Tv