Eesha Rebba: शब्द मुके होतात तेव्हा नजर तुझी बोलते...

साम टिव्ही ब्युरो

कोण आहे ही अभिनेत्री?

ईशा रेब्बा ही प्रसिद्ध तेलगू अभिनेत्री आहे.

Eesha Rebba | Instagram

या चित्रपटात केलं काम

पिट्टा कथलू, अमी थुमी आणि रागाला 24 गँटालो यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने काम केलं आहे.

Eesha Rebba | Instagram

कुठली आहे ईशा?

ईशाचा जन्म वारंगल येथील एका तेलुगू भाषिक कुटुंबात झाला.

Eesha Rebba | Instagram

मॉडेल ईशा

रेबाने कॉलेजमध्ये मॉडेल म्हणून काम केले आहे.

Eesha Rebba | Instagram

चित्रपटात पदार्पण

लाइफ इज ब्यूटीफुल या चित्रपटाद्वारे रेबाने पदार्पण केले.

Eesha Rebba | Instagram

अभिनयासाठी मिळाले पुरस्कार

रोमँटिक-कॉमेडी चित्रपट अमी ठुमी मधील तिच्या अभिनयाला मोठा प्रतिसाद मिळाला आणि तिला दोन पुरस्कार मिळाले.

Eesha Rebba | Instagram

लेस्बियन महिलेची भूमिका

ईशाने अवे (२०१८) चित्रपटात लेस्बियन महिलेची भूमिका साकारली होती.

Eesha Rebba | Instagram

समीक्षकांनी केलं कौतुक

या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे समीक्षकांनी कौतुक केले.

Eesha Rebba | Instagram

Next: 'सावली होईन सुखाची'च्या गौरीचं निखळ सौंदर्य

Seema Kulkarni | Instagram