Kiara and Siddharth's Love Story : तेरी मेरी गल्लां हो गई मशहूर; कियारा अन् सिद्धार्थ यांची प्रेम कहाणी!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी अनेकदा त्यांच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत राहतात.

Kiara and Siddharth's Love Story | Canva

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांच्या नात्याच्या बातम्या सतत चर्चेत असतात.

Kiara and Siddharth's Love Story | Canva

एवढेच नाही तर बॉलिवूडची ही क्यूट कपल लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचीही बातमी आहे.

Kiara and Siddharth's Love Story | Canva

सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांच्यातील लिंकअपच्या बातम्या 'शेरशाह'च्या शूटिंगनंतरच सुरू झाल्या होत्या. शूटिंगदरम्यान दोन्ही स्टार्स बाहेर अनेकदा एकत्र स्पॉट झाले होते.

Kiara and Siddharth's Love Story | Canva

यानंतर सिद्धार्थ मल्होत्रा ​​दोघेही कियारा अडवाणीच्या वाढदिवसाच्या पार्टीत दिसले. पार्टी संपल्यानंतरही कियारा आणि सिद्धार्थ एकत्र दिसले होते.

Kiara and Siddharth's Love Story | Canva

रिपोर्टनुसार, या जोडप्याने आपल्या नात्यात पुढे जाण्याचा निर्णय घेत पालकांसोबत बैठकही घेतली आहे.

Kiara and Siddharth's Love Story | Canva

कियाराने सिद्धार्थ आणि त्याच्या कुटुंबीयांना डिनरसाठी आमंत्रित केले होते.

Kiara and Siddharth's Love Story | Canva

'लक्ष्मी' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान, अक्षय कुमारने कपिल शर्मा शोमध्ये कियाराच्या लव्ह लाईफबद्दल मोठी सूचना दिली.

Kiara and Siddharth's Love Story | Canva