Qanan Kanokyada | iPhoneसाठी कायपण! थायलँडच्या मॉडेलची हॉट ऑफर; ग्राहकाला देणार स्वतःचे हजारो बोल्ड Photos आणि Videos

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

नुकताच नवा आयफोन iPhone 14 Pro Max लॉन्च झाला आहे.

iPhone 14 Pro Max | Saam TV

हा फोन घेण्यासाठी थायलँडच्या एका मॉडेलनं केलेला जुगाड सध्या सर्वत्र चर्चेत आहे.

Qanan Kanokyada iPhone News | Instagram/@qanan_kanokyada

थायलँडमधील एक सुंदर मॉडेल क्नोक्यदा (Qanan Kanokyada) हिने आपला जुना आयफोन (iPhone 12 Pro Max) विकायला काढला आहे.

Qanan Kanokyada Beautiful Smile | Instagram/@qanan_kanokyada

हा जुना फोन विकत घेणाऱ्याला या फोनसोबतच या सुंदर मॉडेलचे बोल्ड फोटोज आणि व्हिडिओज मोफत मिळणार आहे.

Qanan Kanokyada Beach Photo | Instagram/@qanan_kanokyada

हा जुना फोन मॉडेलकडून जो खरेदी करेल त्याला तिचे तब्बल ३० हजार फोटोज आणि ४ हजार व्हिडिओज फोनमध्येच मोफत मिळणार आहे, तेही एकदम कड्डक!

Qanan Kanokyada Hot Videos | Instagram/@qanan_kanokyada

मॉडेल क्नोक्यदा हिने याबाबत फेसबुकवर जाहिरात दिली होती, ज्याला जगभरातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

Qanan Kanokyada Bold Photo | Instagram/@qanan_kanokyada

एका यूजरने तर तिला तिच्या जुन्या फोनसाठी चक्क ८ लाख रुपयांची ऑफर दिली असा दावा या मॉडेलने केला आहे.

Qanan Kanokyada Sexy Photo | Instagram/@qanan_kanokyada

मॉडेल क्नोक्यदा ही फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर प्रचंड प्रसिद्ध असून इन्स्टाग्रावर तिचे तब्बल पाच लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

Qanan Kanokyada Bikini Photo | Instagram/@qanan_kanokyada

मॉडेल क्नोक्यदाचे बोल्ड फोटोज आणि व्हिडिओज पाहून इन्स्टाग्रावर तिच्यावर प्रेमाचा वर्षाव होत असतो.

Qanan Kanokyada Instagram Photos | Instagram/@qanan_kanokyada

तिचे न पाहिलेले फोटोज आणि व्हिडिओज पाहण्यासाठी लोकं वाट्टेल ती किंमत द्यायला तयार आहेत. तुम्हाला असा फोन घ्यायला आवडेल का? कमेंट करुन नक्की सांगा.

Qanan Kanokyada In Blacked | Instagram/@qanan_kanokyada
Saam TV Web Story | Saam TV