Gudi Padwa Muhurt : यंदाच्या गुढी पाडव्याचा शुभ मुहूर्त फक्त एक तास 10 मिनिटांचा !

कोमल दामुद्रे

हिंदू दिनदर्शिकेनुसार, गुढी पाडवा हा साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक मानला जातो.

Gudi Padwa Muhurt | Canva

चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या या शुभ दिनी नव्या संकल्पांचा शुभारंभ केला जातो.

Gudi Padwa Muhurt | canva

यंदा गुढी पाडवा २२ एप्रिल २०२३ (बुधवारी) आहे.

Gudi Padwa Muhurt | canva

२१ मार्च २०२३ रोजी रात्री १०.५२ रोजी गुढी पाडव्याचा मुहूर्त सुरु होईल.

Gudi Padwa Muhurt | canva

तेव्हा फाल्गुन अमावस्या संपल्यानंतर चैत्र महिन्याची सुरुवात होईल.

Gudi Padwa Muhurt | canva

दुसऱ्या दिवशी म्हणजेच २२ मार्च २०२३ रोजी रात्री ८ वाजून २० मिनिटांपर्यंत ही तिथी राहील. हा उत्सव २२ मार्चला साजरा करण्यात येईल.

Gudi Padwa Muhurt | canva

या दिवशी सकाळी ६.२९ ते ७.३९ हा गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त आहे.

Gudi Padwa Muhurt | canva

Next : तरुणींची सिंगल राहाण्यास अधिक पसंती का ?