Swasthyam 2022: ध्यानधारणा आणि प्राणायामाचे 'हे' आहेत आरोग्यदायी फायदे

साम टिव्ही ब्युरो

ध्यानाने रोगप्रतिकारशक्ती वाढते.

Meditation | Saam Tv

ध्यानाने आजारांवरील उपचारांना शरीर सकारात्मक प्रतिसाद देते.

Meditation | Saam Tv

नियमित ध्यानधारणेमुळे चिंता, भीती, काळजी दूर होण्यास मदत होते.

Meditation | Saam Tv

नियमित प्राणायाम केल्याने शरीर सुदृढ व निरोगी राहते.

Meditation | Saam Tv

प्राणायाम केल्याने स्मरणशक्ती वाढते.

Meditation | Saam Tv

नियमितपणे प्राणायाम केल्याने शरीराचे सर्व अवयव व पचनसंस्था कार्यक्षम बनतात.

Meditation | Saam Tv

आध्यात्मिक शक्ती वाढते, मनःशांती मिळते.

Meditation | Saam Tv

मनातील निरर्थक विचार कमी होऊन, मानसिक स्वास्थ्य लाभते. श्‍वसनसंस्था सुदृढ होते.

Meditation | Saam Tv