संत्राच्या सालीचे फायदे असेही !

कोमल दामुद्रे

संत्राच्या सालीत असणारे घटकांमुळे कर्करोगावर मात करता येते .

orange peel can help fight cancer. | Canva

संत्र्यात असणाऱ्या क जीवनसत्त्वामुळे फुफ्फुसे स्वच्छ करण्यास मदत होते.

Vitamin c | Canva

संत्र्याच्या सालीत फायबर व रक्त पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत होते.

Orange peels benefits | Canva

सालीत सूज कमी होण्याचे गुणधर्म असतात. संत्र्याच्या सालीमुळे हृदयरोगापासून वाचवण्यासाठी मदत होते.

Heart disease | Canva

संत्र्याच्या सालीत कॅलरी कमी असते. याचे ज्यूस बनवून पिल्यास वजन कमी होण्यास मदत होते.

Orange peels juice | Canva

संत्र्याच्या साली डोळ्यासाठी फायदेशीर असतात.

benefits for eye | Canva

संत्र्याच्या सालीत फायबर असल्यामुळे पचनसंस्थेसाठी फायदा होतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

benefits for stomach | Canva