Mahesh Babu : प्रिन्स ऑफ टॅालिवूडचा 'हा' लूक होतोय तुफान व्हायरल, एकदा फोटो पाहाच

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेता महेश बाबूला ४६ वर्षे पूर्ण झाली आहेत. | Mahesh Babu movies | Instagram @urstrulymahesh
अभिनेता महेश बाबूने ला अनेक सुपरहीट चित्रपट दिले आहेत. | Mahesh Babu song | Instagram @urstrulymahesh
अभिनेता महेश बाबूला संपूर्ण देशभरातून चाहते वाढदिवसाच्या शुभेच्या देत आहेत. | Mahesh Babu wife | Instagram @urstrulymahesh
अभिनेता महेश बाबूला त्याची पत्नी नम्रता शिरोडकरने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करून वाढदिवसाच्या शुभेच्या दिल्या आहेत. | Mahesh Babu family | Instagram @urstrulymahesh
अभिनेता महेश बाबू अभियानासोबत निर्माता म्हणूनही प्रसिद्ध आहे. | Mahesh Babu photos | Instagram @urstrulymahesh
अभिनेता महेश बाबूचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. | Mahesh Babu birthday | Instagram @urstrulymahesh
अभिनेता महेश बाबू अनेक सेलिब्रिटींनी वाढदिवसाच्या शुभेच्या दिल्या आहेत. | Mahesh Babu age | Instagram @urstrulymahesh