मुलांवर पडतोय सोशल मिडीयाचा प्रभाव

कोमल दामुद्रे

सोशल मिडीयाचा मुलांवर सकारात्मक व नकारात्मक दोन्ही पध्दतीचा प्रभाव पडतो.

is social media good or bad | Canva

१३ वर्षाचे झाल्यानंतर मुले सोशल मिडीयावर आपली प्रोफाइल बनवू शकतात.

social media | Canva

८ ते ११ वर्षातील ६० टक्के मुलांचे अकांऊट हे सोशल मिडीयावर आहे.

social media impact | Canva

पालकांचे असे म्हणणे आहे की, पाच ते सात वर्षांच्या मुलांचे देखील सोशल मिडीयावर अकांऊट आहे.

Parenting tips | Canva

सतत सोशल मिडीयाचा वापर केल्यानंतर मुलांना त्याची सवय लागते.

Digital detox | Canva

तसेच मुलांमध्ये तणाव व चिंतेचे समस्या देखील वाढते.

Stress | Canva

तसेच सोशल मिडीयाचा वापर हा आत्मविश्वास वाढवण्यासाठी देखील मुले करतात.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

confidence | Canva