Adah Sharma: एक लाजरा न् साजरा मुखडा चंद्रावानी खुलला गं..

Ankush Dhavre

अदाहची घायाळ करणारी अदा..

द केरळ स्टोरीची अभिनेत्री अदाह आपल्या फ्युजन फॅशन स्टाईलने सोशल मीडियावर आग लावते.

adah sharma | instagram

द केरळ स्टोरी

अदाह द केरळ स्टोरी चित्रपटामुळे चर्चेत आली आहे.

adah sharma | instagram

मॉडर्न लूकमुळे चर्चेत

अदाह ही आपल्या मॉडर्न लूकमुळे चर्चेत असते.

adah sharma | instagram

मॉडर्न गर्लचा देसी लूक

मॉडर्न शूटसह तिने देसी लुकमध्येही फोटोशूट केले आहे.

adah sharma | instagram

सोशल मीडियावर सक्रिय

ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.

adah sharma | instagram

फॉलोवर्स

तिचे इंस्टाग्रामवर ७.७ मिलियन इतके फॉलोवर्स आहेत.

adah sharma | instagram

हटके फोटो करते शेअर

ती सोशल मीडियावर हटके फोटो शेअर करत असते.

adah sharma | instagram

कमेंट्सचा पाऊस

तिच्या फोटोवर चाहते कमेंट्सचा पाऊस पाडत असतात.

adah sharma | instagram

NEXT: Rachel Stuhlmann: जगातील सर्वात सुंदर टेनिसपटूने शेअर केला आतापर्यंतचा सर्वात बोल्ड फोटो

Rachel Stuhlmann New Post | Instagram