Adah Sharma: ‘द केरला स्टोरी’ फेम अदा शर्मा कोट्यवधींची मालकीण

Shivani Tichkule

अभिनेत्री अदा शर्मा

अभिनेत्री अदा शर्मा सध्या ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

Adah Sharma Photos | Instagram

द केरला स्टोरीमुळे चर्चेत

या चित्रपटात ती प्रमुख भूमिका साकारत आहे.

Adah Sharma Age | Instagram

हॉरर चित्रपट

१९२० या हॉरर चित्रपटातून तिने मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं.

Adah Sharma Family | Instagram

ग्लॅमरस फोटो

यानंतर ती बऱ्याच चित्रपटांमध्ये झळकली पण तिच्या कामापेक्षाही तिच्या ग्लॅमरस फोटो मुळे चर्चेत असते.

Adah Sharma Fashion | Instagram

कोट्यवधींची मालकीण

अदा शर्माने मोजक्याच चित्रपटांमध्ये काम केलं आहे मात्र, ती कोट्यवधींची मालकीण आहे.

Adah Sharma Saree | Instagram

नेटवर्थ

मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिची नेटवर्थ १० कोटी आहे.

Adah Sharma Networth | Instagram

चित्रपट

हिंदी बरोबरच अदाने तेलुगू आणि तमिळ चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

Adah Sharma Movie | Instagram

६० लाख कमावते

तर ती महिन्याला ६० लाख कमावते.

Adah Sharma Instagram | Instagram

Next: असं वाटतंय दिवसा चंद्र बघत आहे...