Ronnie Coleman: पिळदार शरीरयष्टी; बॉडी बिल्डिंगचा बादशाह

Satish Kengar

सर्वोत्तम बॉडीबिल्डर

फिटनेस आयकॉन रॉनी हा आतापर्यंतचा सर्वोत्तम बॉडीबिल्डर मानला जातो.

Ronnie Coleman | Instagram

पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा

1998 मध्ये त्याने पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेत भाग घेतला होता.

Ronnie Coleman | Instagram

मिस्टर ऑलिम्पिया किताब

तेव्हापासून त्याने सलग आठ वर्षे मिस्टर ऑलिम्पियाचा किताब पटकावला आहे.

Ronnie Coleman | Instagram

टोपणनाव कसं मिळालं

जेव्हा रॉनी आंतरराष्ट्रीय मंचावर सतत ध्वज फडकवत होता तेव्हा त्याला 'द किंग' हे टोपणनाव मिळाले.

Ronnie Coleman | Instagram

शरीरयष्टी

त्याची छाती ६० इंच आहे. तर कंबरेचे माप ३६ इंच आहे.

Ronnie Coleman | Instagram

बायसेप्स साइझ

याशिवाय त्याचे बायसेप्स २४ इंच आहेत, तर मांड्या ३६ इंच आहेत.

Ronnie Coleman | Instagram

आजाराने ग्रस्त

मात्र आता फिटनेसचा बादशाह मदतीशिवाय चालू शकत नाही.

Ronnie Coleman | Instagram

कोणता आहे आजार?

'स्लिप डिस्क' आजरा झाल्याने तो आता मदतीशिवाय चालू शकत नाही.

Ronnie Coleman | Instagram

Next: पाहताच प्रेमात पडावं, असं सौंदर्य तुझं...

Sonarika Bhadoria | Instagram