जगातील सगळ्यात सुंदर धबधबे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

इग्वाजू धबधबा

अर्जेंटीना मधील जल प्रताप हा धबधबा दिसायला नयनरम्य आहे. हा धबधबा १०० समूहांचा आहे.

Google

विक्टोरिया धबधबा

हा सुंदर धबधबा जिम्बाब्वे आणि जाम्बिया याच्या मध्यभागी जाम्बोजी नदीवर आहे.

Google

हवासू धबधबा

यूएसए एरिजोना मधील हा धबधबा ग्रैन्ड कैन्यनच्या घाटामध्ये लाल-नारंगी भागातून निळ्याशार नदीत जाऊन मिळतो.

Google

एंजेल धबधबा

वेनेजुएलामध्ये जगातील सगळ्यात उंच असा धबधबा असून पावसाळ्यात हा अतिशय सुंदर दिसतो.

Google

नायगरा धबधबा

नायगरा फॉल्समधे तीन धबधब्याचा समावेश आहे. यात उत्तर अमेरिकेतील कॅनडा या ठिकाणातील हॉर्सशू धबधबा सगळ्यात मोठा आहे.

Google

योसेमाइट धबधबा

पाचव्या स्थानावर असलेला जगातील सगळ्यात उंच असा धबधबा उत्तर अमेरिकेत आहे.

Google

दूधसागर धबधबा

भारतातील गोव्या राज्यात भगवान महावीर अभयारण्यात दूधसागर धबधबा स्थित आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Google