HBD Vicky Kaushal: असा होता विकी कौशलचा संपूर्ण प्रवास

Shivani Tichkule

अभिनेता विकी कौशलचा आज वाढदिवस आहे. विकी कौशलचा जन्म 16 मे 1988 रोजी मुंबईत झाला.

Vicky Kaushal | Instagram

खुप कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

Vicky Kaushal | Instagram

विकी कौशलचा जन्म एका चाळीत झाला आणि त्याचे वडील चित्रपटात काम करून आपला उदरनिर्वाह करत होते.

Vicky Kaushal | Instagram

विकीने राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून अभियांत्रिकी पूर्ण केली.

Vicky Kaushal | Instagram

विकी कौशलने चित्रपटात काम करावे अशी त्याच्या वडिलांची इच्छा नव्हती.

Vicky Kaushal | Instagram

विकी कौशलने ‘लव शव ते चिकन खुराना’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली.

Vicky Kaushal | Instagram

‘मसान’ या चित्रपटामुळे त्याला खरी ओळख मिळाली.

Vicky Kaushal | Instagram

उरी-द-सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटातील विकीच्या अभिनयाला लोकांनी खूप पसंती दिली.

Vicky Kaushal | Instagram

डिसेंबर 2021 मध्ये विकी कौशलने कतरिना कैफसोबत लग्नगाठ बांधली.

Vicky Kaushal | Instagram

Vicky Kaushalलग्नानंतरचा विकीचा हा पहिला वाढदिवस.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vicky Kaushal | Instagram