World Kidney Day : 'या' 4 घातक सवयींमुळे होऊ शकते तुमची किडनी निकामी, वेळीच घ्या काळजी

कोमल दामुद्रे

सध्याच्या युगात किडनीचे आजार पूर्वीपेक्षा जास्त वाढले आहेत.

World Kidney Day | canva

आपली किडनी खराब झाल्यास शरीरातील फिल्टरिंग प्रक्रियेवर परिणाम होतो ज्यामुळे विष बाहेर पडू शकत नाही.

World Kidney Day | canva

प्रत्येक माणसाने आपल्या किडनीच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे, जर त्याने हे केले नाही तर त्याला आपला जीव गमवावा लागू शकतो.

World Kidney Day | canva

चला जाणून घेऊया अशा कोणत्या वाईट सवयी आहेत ज्यामुळे किडनी गंभीरपणे खराब होते.

World Kidney Day | canva

धूम्रपान

World Kidney Day | canva

अस्वास्थ्यकर पदार्थ

World Kidney Day | canva

आळस

World Kidney Day | canva

डिहायड्रेशन

World Kidney Day | canva

Next : कडक उन्हापासून असे करा मुलांचे संरक्षण !