Good Habits: 'या' ७ सवयी ज्या तुम्हाला ३० दिवसात बदलतील

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दिवसातून ७ तास झोप

Sleep | Canva

दिवसातून किमान ३ लीटर पाणी प्या

Drinking Water | Canva

दररोज किमना १० मिनिटे सुर्यप्रकाश मिळवा

Sunset | Saam Tv

साखर आणि जंकफूडला नाही म्हणा

Junk Food | Canva

दिवसातून कमीतकमी तीन वेळा व्यायाम करा.

exercise | Canva

दिवासातून ३० मिनीटे वाचा

Book Reading | Canva

दररोज १० मिनिटे ध्यान करा.

Meditation | Canva

NEXT:Alia Bhatt| राहाच्या मम्मीचा 'Cuteness' पाहतच राहाल