Blood Pressure Symptoms : ब्लड प्रेशर वाढल्यावर दिसतात 'ही' 7 लक्षणे

कोमल दामुद्रे

आजकाल हाय बीपीमुळे अनेकजण त्रस्त आहेत. त्यामुळे आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

Blood Pressure | canva

व्यस्त जीवनात अनेक वेळा लोक स्वतःकडे लक्ष देऊ शकत नाहीत, त्यांना हे समजत नाही की त्यांचे बीपी जास्त आहे, परंतु नंतर ही समस्या चिंताजनक बनते

High blood pressure | canva

आज आम्ही तुम्हाला त्या लक्षणांबद्दल सांगणार आहोत ज्याबद्दल तुमचे शरीर सिग्नल देत असल्यास तुम्ही सतर्क राहावे.

Symptoms | canva

दिवसभर थकवा जाणवणे

tired | canva

सतत छातीत दुखू लागते

chest pain | canva

डोकं दुखणे व श्वास घेण्यास त्रास होणे

headache | canva

अचानक बीपी वाढल्यास हृदयाचे ठोके वाढू लागतात

heart beats | canva

डोळ्यांची नजर कमकूवत होणे

eye | canva

उलटी होऊन चक्कर येते

vomiting | canva

Next : लग्नानंतर कपल्स लगेच हनीमूनला का जातात ?