'या' अभिनेत्रींचा आहे राजकरणात सक्रिय सहभाग

साम टिव्ही ब्युरो

नुसरत जहॉ या बंगाली अभिनेत्री आणि राजकारणी आहेत.

उर्मिला मातोडकर यांनी कॉंग्रेसच्या तिकीटावर निवडणून लढवली आणि नंतर त्यांचा पराभव झाला. यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला

हेमा मालिनी २००४ मध्ये भारतीय पक्षाच्या माध्यमातून रिंगणात उतरल्या होत्या.

जया बच्चन यांनी समाजवादी पक्षाच्या माध्यमातून राजकरणात पाऊल ठेवले.

किरण खेर यांनी २००४ मध्ये राजकरणात सक्रिय सहभाग घेतला

स्मृती ईराणी अभिनेत्री ते महिला आणि बालविकास मंत्री असा त्यांचा थक्क करणारा प्रवास

NEXT:Balasaheb Thackrey|"मुबंई आपली आहे आणि आपलीच, ईकडे आवाजही आपलाच हवा"