Physical Relationship : लैंगिक संबंधांसाठी बेडरुममध्ये 'हे' रंग ठरतील फायदेशीर!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

काही जोडपी त्यांच्या बेडरूमची सजावट आणि भिंतींच्या रंगाला फारसे महत्त्व देत नाहीत. पण तुम्हाला माहीत आहे का याचा तुमच्या जिव्हाळ्याच्या नात्यावरही परिणाम होतो.

Physical Relationship | Canva

एका अभ्यासातून समोर आले आहे. जोडप्यांमधील चांगले शारीरिक संबंध केवळ आनंद देत नाहीत तर त्यांचे नाते अधिक घट्ट करते.

Physical Relationship | Canva

अनेकांना असे वाटते की लाल आणि गुलाबी रंग जवळीक साधण्यासाठी चांगला आहे. पण यामुळे शारीरिक जवळीकीवर काही फरक पडत नाही. अभ्यासानुसार जर बेडरूमचा रंग निळा असेल तर लोकांना खूप आराम वाटतो.

Physical Relationship | Canva

बेडरूमच्या भिंतीचा पिवळा रंग हा मज्जासंस्थेला शांत करण्याचे आणि शरीराला आराम देण्याचे काम करतो. याच्या मदतीने तुम्ही चांगली झोप घेऊ शकता. तुमचे लैंगिक जीवन सक्रिय राहते.

Physical Relationship | Canva

राखाडी किंवा चांदीच्या रंगाच्या भिंती तुमच्या बेडरूममध्ये चंद्रप्रकाशाचा प्रभाव देतात. यामुळे तुमचे मन शांत राहते. अभ्यासानुसार, राखाडी बेडरूम असलेल्या लोकांना सरासरी सात तास आणि 33 मिनिटे झोप येते.

Physical Relationship | Canva

जांभळा रंग अतिशय शाही आहे. अनेकांना हा रंग खूप आवडतो. हा रंग तुमचे जिव्हाळ्याचे नातेही सुधारतो. जर तुम्हाला जांभळा रंग आवडत असेल तर तुम्ही तुमच्या बेडरूमसाठीही हा रंग वापरावा. हे तुमचे लैंगिक जीवन मसालेदार बनवण्याचे काम करते.

Physical Relationship | Canva

अलीकडील अभ्यासानुसार, 2000 लोकांच्या सर्वेक्षणात असे आढळून आले की जे बेडरूम आणि फर्निचरसाठी जांभळा रंग वापरतात त्यांना आठवड्यातून 3.49 वेळा घनिष्ठता येते.

Physical Relationship | Canva

सेक्स तुमच्या कल्पनेवरही अवलंबून असतो. जांभळा रंग तुम्हाला सर्जनशील विचार देतो. हे तुमचे लैंगिक जीवन वाढवते.

Physical Relationship | Canva

Next : Travel Blog | ट्रॅव्हल ब्लॉगर बना आणि पैसे कमवा...