Honeymoon Summer Travel : उन्हाळ्याच्या सुट्टीत हनीमूनसाठी ही 8 ठिकाणे ठरतील बेस्ट !

कोमल दामुद्रे

हनीमून

नवीन लग्न झालेल्या जोडपी हनीमूनला जाण्याच्या तयारीत असतील.

Honeymoon Summer Travel | canva

नेहमीच्या ठिकाणी नको

नेहमीच अनेक लोक मुंबई, गोवा, मनाली, महाबळेश्वर, चिखलदरा इत्यादी नेहमीच्या ठिकाणांवर भेटी देतात.

Honeymoon Summer Travel | canva

खास पर्याय

पण तुम्ही जर या ठिकाणांवर तुम्हाला जायचे नसेल तर आम्ही तुमच्यासाठी काही खास पर्याय घेऊन आलो आहोत.

Honeymoon Summer Travel | canva

तवांग (अरूणाचल प्रदेश)

तुम्हाला जर निसर्गाची आवड असेल तर या उन्हाळ्यात तवांगला तुम्ही जाण्याचा प्लॅन करू शकता.

Honeymoon Summer Travel | canva

उटी (तमिळनाडू)

तामिळनाडूतील उटी हे ठिकाण सर्वांनाच माहीत आहे. अनेक सिनेमांमध्ये उटीचे मनोहारी सौंदर्य पाहून अनेकजण थक्क होतात.

Honeymoon Summer Travel | canva

सराहन (हिमाचल प्रदेश)

शिमला जिल्ह्यातील सतलज घाटीमध्ये वसलेलं सरहान एक प्रमुख सुंदर पर्यटन स्थळ आहे.

Honeymoon Summer Travel | canva

द्रास (जम्मू आणि काश्मीर)

द्रास हे भारतातील सर्वात थंड ठिकाणांपैकी एक आहे. काश्मिरमधून लडाखला जाताना वाटेतच हे ठिकाण लागतं.

Honeymoon Summer Travel | canva

संदकफू (पश्चिम बंगाल)

संदकफू हे ठिकाण ट्रेकिंग करणाऱ्या लोकांमध्ये चांगलंच लोकप्रिय आहे.

Honeymoon Summer Travel | canva

शिलाँग - चेरापुंजी (मेघालय)

भारतातील सुंदर ठिकाणांपैकी एक म्हणजे शिलाँग. इथून जवळच जगातील सर्वात जास्त पाऊस पडणारं चेरापुंजी-मौसीनराम ठिकाण आहे.

Honeymoon Summer Travel | canva

हॉर्सले हिल्स (आंध्र प्रदेश)

आंध्रप्रदेशच्या पर्वतीय सौंदर्याचं प्रतीक म्हणून या होर्सले पर्वतरांगांकडे पाहिलं जातं.

Honeymoon Summer Travel | canva

वायनाड (केरळ)

केरळमधलं आणखी एक मनमोहक स्थळ वायनाड. याची ओळख 'केरळचा स्वर्ग' अशी आहे.

Honeymoon Summer Travel | canva

Next : लग्नानंतर मुली भांगेत सिंदूर का भरतात ?