Weight Control Tips : सुटलेल पोट कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतील 'हे' व्यायाम, फक्त दिवसातून अर्धा तास करा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आजकाल लठ्ठपणा आणि वजन वाढणे ही खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, खराब जीवनशैली आणि अव्यवस्थित दिनचर्या यांमुळे अनेक लोकांसाठी मोठी समस्या बनली आहे.

Weight Control Tips | Canva

कंपाऊंड जॉगिंग हे मधुमेहाची समस्या दूर करण्यासाठी हे उपयुक्त आहे. तसेच शरीरातील चरबी कमी करते. रोग प्रतिकारशक्ती वाढवते.

Weight Control Tips | Canva

ताडासन हा प्राणायाम सांधेदुखीसाठी फायदेशीर आहे. ताडासनामुळे थकवा, चिंता आणि तणावापासून आराम मिळतो. पाठ आणि हात मजबूत ठेवा.

Weight Control Tips | Canva

पश्चिमोत्तनासन यामुळे पोटाचे स्नायू मजबूत होतात. त्यामुळे लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते.

Weight Control Tips | Canva

शलभासन हे तुमचे फुफ्फुस सक्रिय ठेवते. मज्जासंस्था मजबूत करते. रक्त शुद्ध ठेवण्यास आणि शरीर मजबूत आणि लवचिक बनविण्यास मदत होते.

Weight Control Tips | Canva

पोटाशी संबंधित समस्यांवर उत्तनपदासन फायदेशीर आहे. याशिवाय मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी, अॅसिडिटीची समस्या दूर ठेवण्यासाठी फायदेशीर आहे.

Weight Control Tips | Canva

Next : Janhvi Kapoor | डोळयात काजळ, माथ्यावर बिंदी अन् जान्हवीचा देसी लूक

Janhvi Kapoor | Instagram @janhvikapoor