हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी जाणवतात ही लक्षणे

कोमल दामुद्रे

चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी, सतत ताणतणाव, मद्यपान किंवा धुम्रपान केल्यामुळे हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढले आहे.

symptoms of heart attack | Canva

हृदयाच्या एका भागात रक्तपुरवठा न झाल्यास झटका येऊ शकतो.

symptoms of heart attack | Canva

तोंडाच्या मागील भागात दुखत असल्यास माइल्ड हार्ट अॅटॅक येऊ शकतो.

symptoms of heart attack | Canva

रात्री झोपेत अचानक घाम आल्यानंतर ही त्रास होऊ शकतो.

symptoms of heart attack | Canva

हात दुखणे किंवा झिणझिण्या येत असतील ती देखील हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे असू शकतात.

symptoms of heart attack | Canva

झटका येण्याच्या आधी अचानक आपल्या चक्कर येऊ शकते.

symptoms of heart attack | Canva

तसेच अचानक थकवा जाणवणे, उलटी येणे यांसारखी लक्षणे देखील असू शकतात.

symptoms of heart attack | Canva

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

symptoms of heart attack | Canva