Women Attraction: महिलांना आकर्षित करतात या गोष्टी; सिंगल मुलांनी एकदा पाहाच

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वेल फिटेड जॅकेट घालावे

गल्या फिटिंगच्या ब्लेजरमध्ये हात आणि शोल्डर्स मोठे दिसतात आणि कंबर हेवी दिसत नाही.

jacket | saam tv

चांगल्या फिटिंगची Jeans घालावी

म्ही कोणत्याही वयातील असले तरीही तुम्ही एक चांगल्या फिटिंगची जीन्स घालावी

jeans | saam tv

माइल्ड परफ्यूम

चांगल्या आणि लाइट fragrance मुलींना खुप influence करतात.

perfume | saam tv

वॉच

मुली या लहान-लहान डिटेल्स पाहून खुप इंप्रेस होतात. वॉच एक अशी वस्तू आहे, जी बोलताना तुमच्यावर चांगले इम्प्रेशन पाडू शकते

watch | saam tv

स्टायलिश शूज

शूज एक असा ऑप्शन आहे, जो तुमचे फर्स्ट इम्प्रेशन खुप चांगले पाडते.

stylish shoes | saam tv

कश्मीरी वूल स्वेटर

नियमित स्वेटर्सच्या जागी कश्मीरी वूलनचे स्वेटर ट्राय करा. हे खुप सॉफ्ट असण्यासोबतच लाइट वेट आणि आरामदायक असतात

wool sweater | saam tv

पिंक कलर ट्राय करा

वाचताना थोडं ऑड वाटेल पण हे नक्की करा. मुलींचा पिंक कलरसोबत सॉफ्ट कॉर्नर असतो आणि अशा वेळी एखाद्या मुलाने पिंक कलर घातला तर त्याकडे मुली इंप्रेस होण्याचे चान्सेस जास्त असतात

pink colour | saam tv

टी-शर्ट

अनेक वेळा व्हाइट राउंड नेक टी-शर्टला बनियान समजले जाते. तर V-neck टी-शर्टसोबत असे होत नाही, हे तुम्हाला स्टायलिश लुक देते.

man in t shirt | saam tv

एकदा कराच

या गोष्टी केल्यास नक्कीच महिला आकर्षित होऊ शकतात.

couple | saam tv

NEXT: Net Run Rate: IPL चा नेट रन रेट कसा काढतात?

virat kohli | saam tv