Pranjal Ambavane : प्रांजलचा ग्लॅमरस अंदाज; चाहते घायाळ!

Shivani Tichkule

नुकतेच प्रांजल आंबवणेने आपले नवीन फोटो पोस्ट केले आहे.

Pranjal Ambavane Photos | Instagram

लेटेस्ट फोटोमध्ये  सुंदर ड्रेस परिधान केला आहे.

Pranjal Ambavane Photoshoot | Instagram

आपल्या अभिनयाच्या जोरावर आपल्या प्रांजलने चाहत्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

Pranjal Ambavane Serial | Instagram

प्रांजल सध्या स्टार प्रवाह वरील ठिपक्यांची रांगोळी या मालिकेमध्ये काम करत आहे.

Pranjal Ambavane Age | Instagram

या मालिकेत प्रांजल नकारात्मक भूमिका साकारत आहे.

Pranjal Ambavane Instagram | Instagram

सोशल मीडियावर प्रांजलचा मोठा चाहतावर्ग आहे.

Pranjal Ambavane Traditional Look | Instagram

या लूकमध्ये प्रांजल खूपच सुंदर दिसत आहे.

Pranjal Ambavane Best Simle | Instagram

प्रांजल आपल्या चाहत्यांमध्ये नेहमी चर्चेत असते.

Pranjal Ambavane Best Photo | Instagram

Next : सोफियाच्या बोल्ड अदांनी उडवली चाहत्यांची रात्रीची झोप