Alaya F : ये काला रंग, इश्का का गेहरा रंग अलायाच्या सौंदर्यावर चाहते भाळले...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री अलाया एफ सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते.

Alaya F | Instagram @alayaf

अभिनेत्री तिच्या प्रत्येक फोटोने चाहत्यांचे लक्ष वेधून घेते.

Alaya F | Instagram @alayaf

फोटोंमध्ये अलाया तिची फिगर फ्लॉंट करताना दिसत आहे.

Alaya F | Instagram @alayaf

काळ्या डीप नेक थाई हाई स्लिट ड्रेसमध्ये अलाया खूप ग्लॅमरस दिसत आहे.

Alaya F | Instagram @alayaf

अलाया एफने काळ्या हाई हील्ससह तिचा लूक पूर्ण केला.

Alaya F | Instagram @alayaf

तसेच तिने कानातल्यांसोबत तिचा लूक ऍक्सेसराईझ केला आहे.

Alaya F | Instagram @alayaf

Next : Shruti Haasan | तुझ्या डोळ्यात काजळ लय गया रे

Shruti Haasan | Instagram @shrutzhaasan