जीवनसत्त्व ब -१२ च्या कमतरतेपासून अशी मिळेल मुक्तता

कोमल दामुद्रे

जीवनसत्त्व ब-१२ चे सेवन केल्यास मेंदूचे कार्य हे सुरळित केले आहे. यामुळे आपली स्मरणशक्ती अधिक मजबूत होते.

Vitamin b -12 benefits | Canva

अंड्यात जीवनसत्त्व ब-१२ अधिक भरपूर असल्यामुळे याचे रोज सेवन करावे.

Vitamin b -12 benefits | Canva

कमी फॅट असणारे दही रोज खाल्ल्याने जीवनसत्त्व ब-१२ ची कमतरता दूर होण्यास मदत होते.

Vitamin b -12 benefits | Canva

ओट्सचे सेवन केल्याने फायबर व जीवनसत्त्वाचे स्त्रोत अधिक समजले जाते. यांमुळे वजन देखील नियंत्रणात राहाते.

Vitamin b -12 benefits | Canva

आहारात पनीरचा समावेश केल्यास प्रथिने व कॅल्शियम अधिक प्रमाणात मिळते.

Vitamin b -12 benefits | Canva

ब्रोकोलीचा आहारात समावेश केल्यास जीवनसत्त्व ब-१२ चे प्रमाण वाढवून ब्लड सेल्स वाढवण्यास फायदा होतो.

Vitamin b -12 benefits | Canva

मशरूममध्ये प्रथिने, जीवनसत्त्व ब-१२, कॅल्शियम, लोह अधिक प्रमाणात आढळते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vitamin b -12 benefits | Canva