Body Pain : शरीराच्या या भागात सौम्य वेदना होताय ? असू शकते गंभीर आजारांचे लक्षण !

कोमल दामुद्रे

वेदना

आपण दैनंदिन जीवनातील वेदनांकडे दुर्लक्ष केले तर तुमचे नुकसान होऊ शकते.

Body Pain | Yandex

शरीर

शरीरात सतत वेदना होणे हे अनेक गंभीर आजारांचे लक्षण असू शकते.

Body Pain | yandex

आजार

शरीराचे अवयव सतत दुखणे हे ऑस्टियोआर्थरायटिस, अल्सर, कॅन्सर, पित्त, मूत्राशय यांसारख्या आजारांचे लक्षण असू शकते.

Body Pain | Yandex

डोकेदुखी

सतत डोकेदुखी हे ब्रेन ट्यूमरचे लक्षण असू शकते.

Body Pain | Yandex

छातीत दुखणे

सतत छातीत दुखणे हे हृदयविकाराचा झटका किंवा पल्मोनरी एम्बोलिझमसारख्या गंभीर आजाराचे लक्षण असू शकते.

Body Pain | yandex

सांधेदुखी

सांधेदुखीचे कारण हे अंतर्गत दुखापत किंवा जळजळ असू शकते.

Body Pain | yandex

स्नायू

व्हिटॅमीन डीच्या कमतरतेमुळे स्नायू दुखतात. त्यासाठी पुरेशा प्रमाणात व्हिटॅमीन डीचे सेवन करा

Body Pain | yandex

पोटदुखी

सतत पोटदुखी ही जठरासंबंधीच्या समस्या किंवा लघवीच्या संसर्गामुळे होऊ शकते.

Body Pain | Yandex

गुडघेदुखी

गुडघे दुखीचे कारण हे स्नायू कमकुवत किंवा संधिवात असू शकतो.

Body Pain | Yandex

Next : शुबमनला फुल देणारी ती नेमकी आहे तरी कोण ?