डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल हा योग

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

डोळ्यांच्या आरोग्यासाठी योगासने अधिक फायदेशीर ठरतात.

Canva

डोळ्यांच्या आरोग्यासाठी सुदृढ राहण्यासाठी आपण पादहस्तन या योगासनाचा वापर करु शकतो.

Canva

पश्चिमोत्तानासन हे आसन केल्याने झोपेची समस्या दूर होते व डोळ्याखाली येणारे काळे वर्तुळ कमी होतात.

Canva

हलासन केल्याने डोळ्यांच्या आजूबाजूचे रक्ताभिसरण सुधारते व डोळ्यांची रोशनी वाढण्यास मदत होते.

Canva

त्राटक योगासन केल्याने डोळ्यांची दूरदूष्टी सुधारते व डोळ्यांचा एकाग्रपणा वाढतो.

Canva

या योगासनानी आपण डोळ्यांची अधिक प्रकारे काळजी घेऊ शकतो.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Canva