चांगले दिसण्यासाठी असा मॅच करा आपला फूटवेअर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आपण जर लेहेंगा घालणार असून तर त्यासोबत हाई हिल्स घालू शकतो. त्यामुळे आपली उंची अधिक दिसेल.

बेली शूज हे सगळ्या आरामदायी शूज आहेत जे आपण वेस्टन ड्रेस किंवा जीन्स-टॉपवर घालू शकतो.

आपण जर पारंपरिक कपडे परिधान करत असून तर आपण गुजराती सॅंडल घालू शकतो.

लेदर बेली शूज जास्त प्रमाणात स्कर्ट किंवा ट्राउजर सोबत घातले जाते. दिसल्याला सुंदर जरी असले तरी ते आपल्याला साजेशीर असतात.

कमी उंच असणाऱ्या ड्रेससाठी आपण फ्लॅट्स सॅंडलचा वापर करू शकतो. शॉर्ट स्कर्ट किंवा जीन्सवर देखील वापरू शकतो.

स्नीकर्स शूजला आपण प्लॅन स्कर्ट किंवा शॉर्ट्सवर घालू शकतो.

स्टिलेटो हील्स जास्त करून खास कार्यक्रमात आपण घालू शकतो. ही जास्त करून लांब असणाऱ्या ड्रेसवर आपण घालू शकतो.

वेजेस हिल्स ही फॅशनेबल फुटवेअर आहे जी आपण ट्राउजर किंवा गुडघ्यापर्यंत असणाऱ्या ड्रेसवर घालू शकतो.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.