Wi-Fi Speed: नेट स्लो चालताेय? मग असा वाढवा तुमचा Wi-Fi स्पीड

साम टिव्ही ब्युरो

सध्याच्या युगात इंटरनेट ही काळाची गरज झाली आहे.

Wi-Fi Speed

जरावेळ जरी मोबईल अथवा संगणक मध्ये इंटरनेट नसेल तरी आपल्याला काय सुचत नाही.

Wi-Fi Speed

राऊटरमधून इंटरनेट ट्रान्समिट होण्याची दिशा वर्तुळाकार आणि वरून खालच्या दिशेने असावी.

Wi-Fi Speed

तुमचं राऊटर घराच्या मध्यभागी आणि उंच जागी असावं. शक्यतो घराच्या ३/४ म्हणजेच (तीन चतुर्थांश) उंचीवर असावं.

Wi-Fi Speed

वाय-फाय राऊटर कपाटात किंवा ड्रॉवर मध्ये बंदिस्त ठेवू नका. तसंच अगदी कोपऱ्यात किंवा भिंतीला खेटून ठेऊ नका. 

Wi-Fi Speed

राऊटर इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या जवळ तसेच पारदर्शक पृष्ठभाग म्हणजेच (काच, आरसा, मार्बल टाईल्स इत्यादि) जवळ ठेऊ नका.

Wi-Fi Speed

ज्यावेळेस इंटरनेटवर काम करायचे आहे यावेळी तुमच्या wifi router च्या शेजारीच बसा. तुम्हाला सिग्नल स्ट्रेंथ चांगली मिळेल.

Wi-Fi Speed

तुमच्या wifi वरून किती सदस्य इंटरनेट वापरत आहेत ते चेक करून घ्या. 

Wi-Fi Speed

NEXT:Budget 2023| केंद्रीय अर्थसंकल्पाचं अ‍ॅप कसं डाऊनलोड करायचं? या आहेत सोप्या टिप्स