Manasvi Choudhary
अभिनेता आयुष्मान खुराना आज ३९ व्या वर्षात पदार्पण करत आहे आज अभिनेत्याचा वाढदिवस आहे.
अभिनेता आयुष्यमान खुरानाने रूपेरी पडद्यावर विविध भूमिका साकारत स्वत:चा वेगळा ठसा उमटवला आहे.
अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्याविषयीच्या काही इट्रेस्ट्रिंग गोष्टी जाणून घेऊया
आयुष्मान खुरानाचे खरे नाव निशांत खुराना आहे.
करिअरच्या दिवसांत अभिनेता आयुष्यमान खुराना ट्रेनमध्ये गाणी गायचा
२०१२ मध्ये रिलीज झालेल्या 'विकी डोनर' या चित्रपटातून आयुष्मानने मनोरंजनविश्वात पदार्पण केले आहे.
'दम लगाकर हैशा' आयुष्मानसोबत अभिनेत्री भूमी पेडणेकर दिसली होती.
आयुष्मान खुराना पत्नी ताहिरा कश्यप हे दोघे एकमेकांना शाळेत असल्यापासून डेट करत होते.