आजचे राशीभविष्य : या राशींतील व्यक्तींना आर्थिक लाभ होतील

साम टिव्ही ब्युरो

मेष : गुरुकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

Mesh Rashi | Saam TV

वृषभ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. आर्थिक लाभ होतील.

Vrushabh Rashi | Saam TV

मिथुन : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. आरोग्य उत्तम राहील.

Mithun Rashi | Saam TV

कर्क : कामे रखडण्याची शक्यता. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

Kark Rashi | Saam TV

सिंह : संततीचे प्रश्‍न निर्माण होतील. काहींची वैचारिक प्रगती होईल.

Sinh Rashi | Saam TV

कन्या : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.

Kanya Rashi | Saam TV

तूळ : जिद्द व चिकाटी वाढेल. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

Tul Rashi | Saam TV

वृश्‍चिक : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.

Vruchik Rashi | Saam TV

धनू : नवीन हितसंबंध निर्माण होतील. प्रवास सुखकर होतील.

Dhanu Rashi | Saam TV

मकर : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मनोबल कमी राहील.

Makar Rashi | Saam TV

कुंभ : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. प्रगती होईल.

Kumbh Rashi | Saam TV

मीन : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

Meen Rashi | Saam TV
Web Story | Saam TV